DEAR FRIENDS,
भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील चौदावी व भारतातील चौथी भाषा आहे.मराठी भाषा सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे.माहितीजाला वर मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा हाच या समुदायाचा उद्देश आहेAAPN SERVA MARATHI AAHOT PAN FARCH KAMIJAA MARATHI MEDIUM CHYA SHALE TUN AASAL.AAPLYA LA MARATHI वाचाव्न्या साथी मराठी शाला वचाव लय पाहिजेत तय साथी मराथिची अवाद पाहिजे मनुन हा ब्लोग येथे आपल्या अवदिचे पं योग्य पोस्ट कर ,आभारी आहे निनाद खारकर
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,जेव्हा आपल्याला एखादी कविता खूप आवडते,तेव्हा ती आपण संग्रही ठेवतो,पण कधी कधी अशा मौल्यवान कवितांचा खजिना आपल्याकडून हरवूनही जातो. हे होऊ नये,तुमच्या आवडत्या मराठी कविता तुम्हांला स्वत:ला तसेच इतरांनाही मिलावे मानूं हा प्रयत्न
ती
एकदा तरी वळून बघजाणारच आहे तर तूएकदा तरी वळून बघउरल्या सुरल्या आठवणीं सोबतएकदा तरी जगुन बघनाही उरनार तुझ्यामध्येतरी तू वाट माझी बघआठवणींच्या वलया मध्येएकदा तरी शिरुन बघतुझ्या हातात हात माझाएकदा तरी शोधून बघप्रेमाचे ते स्वप्न माझ्यासाठीएकदा तरी चोरुन बघ---प्रेमाची रित - जमवुन बघ?
फक्त्त एकदाच....
फक्त्त एकदाच....मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...आपल्या दोघांची तीपहीलीच भेट..तु केसात माळलेल्यागुलाबाच्या फुलाच ते देठ..आपल्या दोघांच तेतासन तास गप्पा मारण...विषय संपलेला असतांनाहीत्याच्यावरतीच ते कीस पाडण...मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...तु पाडव्याला नेसलेलीती नऊवारी साडी...तिथेच तु तुझ्या खिडकीत,ऊभारलेली ती साखरेची गुढी..तुझ्या-माझ्यात झालेलते पहीलच भांडण...तुझा राग जाण्यासाठी तुझ्या हाताचमी घेतलेल ते वरवरच चुंबन...मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...चेह-यावरच तुझ तेअलगद लाजुन हसण..आणि लाजता लाजताच हळुचते माझ्याकडे बघण....आपली शेवटची ती संध्याकाळ...आपण दोघोच होतो फ़क्तआणि पुढे तो भयंकर काळ...कांचाचा ढीग, रक्त्ताचा सडा, तुझी शेवटची आरोळी...संपलच सगळ एका क्षणार्धात...मी मात्र वाचलो त्या अपघातात,तुला मात्र दोन महीने झाले आता..तशीच निपचित पडुन आहेस तु आयसीयुतल्या त्या खाटेवरती...म्हणुनच... ऎक ग.. तु जरा माझ..ऊघडशील ना..... तु तुझे डोळे??कारण.... एकदाच....मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय (copy pest ) साभार ऑरकुट वरून
भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! माणसाने ओठांशी नेलेला प्याला अनेकदा नियतीला पाहवत नाही.एखाद्या चेटकिणीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.- वि. स. खांडेकर
जीवन असच जगायच असत.
जीवन असच जगायच असत.थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,जीवन असच जगायच असत.वार्यासंगे भीरभीरायच असत,उन्हासंगे तळपायच असत,पावसासंगे बरसायच असत,जीवन असच जगायच असत.अत्तरासंगे दरवळायच असत.भुग्यासोबत गुणगुणायच असत,जीवन असच जगायच असत.फुलपाखरसंगे फिरायच असत,सप्त रंगात डुबायच असत,जीवन असच जगायच असत.भुतकाळासंगे आठवायच असत.वर्तमानासंगे खुलायच असत,जीवन असच जगायच असत.दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.जीवन असच जगायच असत. .
Sunday, May 18, 2008
Subscribe to:
Comments (Atom)